अली लारिजानी यांच्या मृत्यूमुळे इराण अमेरिका-इस्रायलविरुद्धच्या युद्धात कमकुवत झालाय?
वाचन वेळ: 1 मिनिटे
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी मारले गेलेत. इराणने एका अत्यंत अनुभवी आणि प्रभावशाली नेत्याला गमावलं आहे.
ते देशाच्या मोठ्या निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते. अशा गंभीर काळात त्यांचा मृत्यू इराणसाठी किती मोठा धक्का आहे?
विश्लेषण - टीम बीबीसी
लेखन - निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)























