महाराष्ट्रात यंदा उन्हाळा कसा असेल? किती पाऊस पडेल? जाणून घेऊया
महाराष्ट्रात यंदा उन्हाळा कसा असेल? किती पाऊस पडेल? जाणून घेऊया
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसानं हजेरी लावली आणि शेतीचं नुकसानही झालं.
पुढचे काही दिवस हवामान कसं असेल आणि यंदाचा उन्हाळा कसा असेल, जाणून घेऊयात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)