महाराणी ताराराणी : 'औरंगजेबाला सात वर्षे झुंजवत ठेवणारी राणी'
महाराणी ताराराणी : 'औरंगजेबाला सात वर्षे झुंजवत ठेवणारी राणी'
राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्यावर इतिहासकारांनी फार कमी काम केलेलं आहे. महाराणी ताराबाईंवरचं चरित्र का लिहावंसं वाटलं?
इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार यांनी बीबीसी मराठीला 2025च्या जानेवारीत दिलेल्या मुलाखतीत सविस्तर या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं.
पाहा ते बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळेंशी बोलताना काय म्हणाले होते?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






