चीनमध्ये रोबो-टॅक्सी अचानक रस्त्यातच बंद पडल्या तेव्हा...

चीनमध्ये रोबो-टॅक्सी अचानक रस्त्यातच बंद पडल्या तेव्हा...

चीनच्या वुहान शहरात बायडूच्या 'अपोलो गो' या रोबोटॅक्सी एका 'सिस्टम फेल्युअर'मुळे बंद पडल्याचं स्थानिक पोलिसांनी दिली.

या गाड्यांचं आपत्कालीन हझार्ड लाईट्स ऑन आहेत, मात्र, त्यांच्यामुळे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर खोळंबल्याचं दिसलं. इतर वाहनचालकांना या गाड्यांना चुकवून त्यांच्या बाजूने वाट काढावी लागत होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)