You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल संकटाशी 'हे' देश कसे लढतायेत?
एलपीजीच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता कायम असून, अनेक शहरांमधील एलपीजी वितरण केंद्रांवर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.
पाकिस्तानी क्रिकेट लीगमध्ये शाहीन शाह आफ्रिदीच्या संघाकडून बॉल टॅम्परिंग? नेमकं काय घडलं?
या संदर्भात 48 तासांत शिस्तभंगाची पुढील सुनावणी घेण्यात येईल. त्यात व्हीडिओ पुराव्याचा वापर केला जाईल, त्यानंतर सामनाधिकारी निर्णय देतील.
व्हीडिओ, कोस्टल रोडसाठी कांदळवन तोडण्याला विरोध का? मच्छिमार काय म्हणतात?, वेळ 5,21
मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड फेज 2 प्रकल्पासाठी वर्सोवा ते भाईंदरपर्यंत कांदळवनातील तब्बल 45 हजार वृक्ष तोडले जाणार आहेत.
'आजूबाजूला पडणाऱ्या मिसाईल्सकडे हताशपणे बघायचो'; इराणहून परतलेल्या भारतीय खलाशांनी काय सांगितलं?
अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणमध्ये ताब्यात घेतलेले आठ भारतीय खलाशी तिथे अडकले होते. यापैकी सर्वजण अखेर 29 मार्च रोजी अर्मेनियामार्गे भारतात पोहोचले आहेत.
संपूर्ण अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलनं का होत आहेत?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले, "इराणचे तेल ताब्यात घ्यायचे आहे. अमेरिका खार्ग बेटावरही नियंत्रण मिळवू शकते."
महाकाय देवमासा मेल्यानंतर त्याचं पुढे काय होतं? त्याच्या मांस-सांगाड्यावर जगते एक अख्खी जीवसृष्टी
एका मेलेल्या देवमाशावर फक्त दोन-चार मासे येत नाहीत तर तब्बल 400 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजातींचे हजारो जीव तिथे येऊन राहू लागतात. जणू काही वाळवंटात अचानक एखादं आलिशान शहर वसल्यासारखं हे दृश्य असतं.
मोहम्मद बगर गालिबाफ : इस्रायलच्या हिटलिस्टवर, तरीही त्यांचंच नाव अमेरिकेशी वाटाघाटीत का पुढे आलंय?
इराक युद्धानंतर देखील गालिबाफ यांची वरच्या पदांकडील वाटचाल सुरूच राहिली. ते 1997 मध्ये आयआरजीसीच्या हवाई दलाचे कमांडर झाले.
मॉडेलबरोबर सेक्स करण्यासाठी एजंटनं एपस्टीनला केली होती विनवणी, एपस्टीन फाईल्समधून समोर आलं मॉडेलिंग विश्वाचं वास्तव
एपस्टिननं आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग उद्योगात कसे व्यापक स्वरुपात संपर्क निर्माण केले होते, यावर या ईमेल्समधून प्रकाश पडतो. यातील काही संपर्कांचा वापर एपस्टिननं महिला आणि मुलींपर्यंत पोहोचण्यासाठी केला होता.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंसमोर कोणती आव्हानं आहेत?, वेळ 6,07
यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात होत असून सोलापूरमध्ये 29 मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
व्हीडिओ, स्वतःला महादेवाचा अवतार म्हणत बलात्कार केल्याचा आरोप, ऋषिकेश वैद्य प्रकरण काय आहे? पाहा व्हीडिओ, वेळ 1,49
नाशिक मधील अशोक खरात प्रकरण चर्चेत असताना आता हे नवे प्रकरण समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
व्हीडिओ, ट्रान्सजेंडर समुदायाला नवीन विधेयकामुळे चिंता का वाटतेय?, वेळ 6,23
श्रुती, झोया आणि अम्रित यांच्याप्रमाणेच ट्रान्सजेंडर समुदायातल्या लोकांसमोरील प्रश्न आता आणखी गंभीर झाला आहे. त्यांना काय चिंता वाटते? जाणून घ्या
व्हीडिओ, विश्वाचा अंत कसा होण्याची शक्यता आहे? संशोधकांनी कोणत्या 3 शक्यता मांडल्या आहेत?, वेळ 4,55
विश्वाची निर्मिती कशी झाली, याचा शोध घेण्याचा माणसाने जसा सातत्याने प्रयत्न केलाय...तसाच पुढे काय होईल, शेवट कसा होईल याचा अंदाज लावण्याचाही प्रयत्न सुरूच असतो.
व्हीडिओ, इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे जागतिक मंदीला सुरुवात होऊ शकते का? - सोपी गोष्ट, वेळ 5,56
अमेरिका - इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाचा थेट परिणाम झालाय क्रूड ऑईलच्या पुरवठ्यावर आणि किंमतींवर.
व्हीडिओ, इराणसाठी काश्मीरमधून मौल्यवान गोष्टी का गोळा केल्या जात आहेत?, वेळ 2,48
अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील रहिवाशांनी इराणसाठी देणगी गोळा करण्यास सुरूवात केली आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : जगभरात पाण्याचे नळ कोरडे का पडत आहेत?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.