You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खरा इतिहास कसा समजून घ्यायचा? डॉ. जयसिंगराव पवार यांची संपूर्ण मुलाखत
खरा इतिहास कसा समजून घ्यायचा? डॉ. जयसिंगराव पवार यांची संपूर्ण मुलाखत
(डॉ. जयसिंगराव पवार यांचं आज (26 मार्च) निधन झालं. बीबीसी मराठीनं 'महाराष्ट्राची गोष्ट' मालिकेत त्यांची मुलाखत घेतली होती. ती पुन्हा इथे देत आहोत.)
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची मुलाखत बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी घेतली होती.
- छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी कोणती प्रतिमा खरी? ते धर्मनिरपेक्ष होते की हिंदुत्ववादी?
- समर्थ रामदास यांचे शिवाजी महाराजांच्या कर्तबगारीत कितपत योगदान होते?
- छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक की धर्मवीर?
- कादंबरी नाटकांमधूनच लिहिलेला इतिहास मराठी वाचक खरा मानतात का?
- खरा इतिहास कसा समजून घ्यायचा?
या प्रश्नांची उत्तरे डॉ. जयसिंगराव पवार यांनी या मुलाखतीमध्ये दिली आहेत.