You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ई-कचऱ्यातून कलाकारी करत त्याने रचले 14 विश्वविक्रम
ई-कचऱ्यातून काय काय नवीन करता येईल याचे नवनवीन प्रयोग करत चेतनने तब्बल 14 विश्वविक्रम रचले. आजवर मोझॅक चित्रकलेत त्यांनी अनेक नामवंतांच्या प्रतिमा रेखाटल्या आहेत. भेटा या कलाकाराला.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)