You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोल्हापुरी चपलेची कारागिरी जिवंत राहण्यासाठी धडपडणारा तरुण
पारंपरिक कोल्हापुरी चप्पल संपूर्णपणे हाताने बनवली जाते. भूषण कांबळे यांनी आपल्या आजोबांच्या व्यवसायात यायचं ठरवलं ते एक वेगळंच मिशन घेऊन.
कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्या कारागिरांना ते आत्मसन्मान देऊ पाहतायत. कारागिर जगला तर ही परंपरा जगेल असं ते म्हणतायत.
रिपोर्ट आणि शूट- शाहिद शेख
व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले
निर्मिती- प्राजक्ता धुळप
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)