You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेती: 75व्या वर्षी ट्रॅक्टर चालवत शेतीची सगळी कामं करणाऱ्या नवरूप आजी
पंजाबच्या नवान पिंड भागातल्या 75 वर्षांच्या नवरूप कौर आज्जींची ओळखच आहे ट्रॅक्टरवाल्या आज्जी. कारण, या वयातही त्या नियमितपणे शेतात जातात आणि स्वत: ट्रॅक्टर चालवत नांगरणी करतात.
साधारण 22 वर्षांपूर्वी त्यांनी शेती करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून नांगरणी, लावणी, कापणी, शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं अशी सगळी कामं त्या स्वत:च करतात.
शेतीत वेगवेगळे प्रयोगही करतात. जाणून घेऊया या ट्रॅक्टरवाल्या आजींबद्दल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)