महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंसमोर कोणती आव्हानं आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा : महिला कुस्तीपटूंसमोर कोणती आव्हानं?
महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंसमोर कोणती आव्हानं आहेत?

यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात होत असून सोलापूरमध्ये 29 मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आणि इतर महिला कुस्तीपटू या स्पर्धेविषयी काय म्हणाल्या?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)