You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अशोक खरात प्रकरणाचे व्हीडिओ शेअर करण्यामागची नेमकी मानसिकता काय?
अशोक खरात प्रकरणाचे व्हीडिओ शेअर करण्यामागची नेमकी मानसिकता काय?
अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्र हादरला आहे. पण या प्रकरणातील पिडीत महिलांचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.
विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खरात प्रकरणातील पिडिचांचे व्हीडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
पण ही मानसिकता काय आहे? अशा पिडितांचे व्हीडिओ व्हायरल का केले जातात? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी बीबीसी मराठीने महाराष्ट्रातील विविध भागात सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांशी संवाद साधला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)