You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार की आणखी कुणी? राज्य सभा निवडणुकीवरून महायुतीत एकमत, पण महाविकास आघाडीत फूट?
शरद पवार की आणखी कुणी? राज्य सभा निवडणुकीवरून महायुतीत एकमत, पण महाविकास आघाडीत फूट?
राज्यसभेच्या आगामी निवडणुकांमधून दिल्लीत कोण जाणार, यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी हालचाली सुरू आहेत.
एकीकडे महायुतीत एकजूट असल्याचं चित्र दाखवलं जात असलं, तरी दुसरीकडे महाआघाडीमध्ये अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येत आहेत.
जागावाटपावरून सुरू झालेली चर्चा आता उमेदवारांच्या नावांपर्यंत पोहोचली आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? कोणाची वर्णी लागणार आणि कोणाचं नाव शेवटच्या क्षणी कट होणार? सर्व प्रश्नांची सविस्तर, सोप्या भाषेत आणि मुद्देसूद उकल पाहा या एक्सप्लेनरमध्ये.
व्हीडिओ - दीपाली जगताप
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन.)