You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डिजिटल फ्रॉड, डिजिटल अरेस्टबद्दल मुख्यमंत्र्यांनी काय दिली माहिती?
डिजिटल फ्रॉड, डिजिटल अरेस्टबद्दल मुख्यमंत्र्यांनी काय दिली माहिती?
डिजिटल अरेस्ट हा प्रकार काही नवीन नाही. पण याच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत भाष्य केलं.
असे डिजिटल अरेस्ट स्कॅम जिथून केले जातात, त्यापैकीच एक देश म्हणजे कंबोडिया. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या वार्तांकनानुसार, कंबोडियाच्या पोलिसांनी अशाच एका ऑफिसवर धाड टाकली, जिथून भारतासह जगभरात डिजिटल अरेस्टसारखे फोन केले जायचे.
पाहा इथे त्यांना काय सापडलं.
व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - राहुल रणसुभे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन.)