मुलीने प्रियकराच्या मदतीने वडिलांची केली हत्या; कसं उघडकीस आलं प्रकरण?
मुलीने प्रियकराच्या मदतीने वडिलांची केली हत्या; कसं उघडकीस आलं प्रकरण?
पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर तब्बल 3 वर्षांनी त्याच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आला आहे.
मुलीनेच आपल्या वडिलांना मिल्क शेकमध्ये विष देऊन मारल्याचं समोर आलं असून चंद्रपूर पोलिसांनी पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या मुलीला अटक केली आहे.
मुलीनं वडिलांचा खून का केला? 3 वर्षानंतर प्रकरण कसं उघडकीस आलं? पाहुयात
रिपोर्ट -भाग्यश्री राऊत
निवेदन – यश वाडेकर
एडिट – अरविंद पारेकर
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.