विधानसभा निवडणूक : महायुती, महाविकास आघाडी आणि इतर; 288 मतदारसंघातील उमेदवारांची यादी

वाचन वेळ: 2 मिनिटे

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (23 नोव्हेंबर) जाहीर होत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 20 नोव्हेंबर मतदान पार पडलं होतं. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे.

राज्यातील 288 मतदारसंघासाठी हजारो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. पण काही अपवाद वगळता, राज्यात प्रमुख लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच आहे.

महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही गटांमध्ये प्रमुख तीन-तीन राजकीय पक्ष आहेत, तर इतर काही लहान पक्षही त्यांच्या साथीनं आहेत.

तसंच, वंचित बहुजन आघाडी, परिवर्तन महाशक्ती आघाडी आणि मनसे अशा पक्षांच्या उमेदवारांमुळे काही ठिकाणी तिरंगी लढतीही पाहायला मिळणार आहेत.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)