दिंडोरीत कार विहिरीत कोसळून भीषण अपघात, 6 लहान मुलांसह 9 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

दिंडोरीत कार विहिरीत कोसळून भीषण अपघात, 6 लहान मुलांसह 9 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

दिंडोरी शहरातील शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी (3 एप्रिल) रात्री एक कार पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली.

या अपघातानंतर पंचक्रोषीत हळहळ व्यक्त केली जातीय. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

कार पाण्याने भरलेल्या विहिरीत पडल्याने इंदोरे गावातील दरगोडे कुटुंबातल्या 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)