You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार यांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे का?
शरद पवार यांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे का?
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरोधी पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (22 फेब्रुवारी) महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला शरद पवार गटाचा एकही नेता उपस्थित नसल्याने चर्चा रंगली आहे.
पक्षामध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा रंगली असतानाच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनुपस्थितीमुळे संभ्रम आणखी वाढल्याची चर्चा आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन)