अशोक खरातचे 'ते' 35 व्हीडिओ कसे समोर आले?

अशोक खरातचे 'ते' 35 व्हीडिओ कसे समोर आले?

धार्मिक विधी आणि उपासनेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणात मुख्य आरोपी अशोक खरात याच्याविरोधात तीन गंभीर तक्रारी आतापर्यंत दाखल करण्यात आल्या आहेत.

तिन्ही दाखल तक्रारीत अशोक खरातची कृत्यं समोर आला आहे.

खरात धार्मिक विधींचा बहाणा करून महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे या तक्रारींतून समोर आले आहे.

पण अशोख खरातचे ते व्हीडिओ समोर कसे आले?

  • व्हीडिओ - श्रीकांत बंगाळे
  • एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)