भारताच्या चंद्रयान मोहिमेबद्दल पाकिस्तानी तरुण म्हणतात...

भारताच्या चंद्रयान मोहिमेबद्दल पाकिस्तानी तरुण म्हणतात...

इस्रोने पाठवलेलं चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षितपणे उतरलं. त्यानंतर संपूर्ण भारतात जल्लोष साजरा करण्यात आला. भारताच्या या कामगिरीबद्दल पाकिस्तानमधील लोकांना काय वाटतं?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)