You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तैवानमध्ये मागच्या 50 वर्षातील अभूतपूर्व दुष्काळ
तैवान प्रांतात सध्या पन्नास वर्षांमधला सगळ्यात भीषण दुष्काळ पडला आहे. आणि इथले सगळेच तलाव पार आटले आहेत. मागच्या दोन वर्षांत पुरेसा पाऊस पडलेला नाही.
या परिस्थितीचा फटका इथल्या अब्जावधी डॉलरची उलाढाल असलेल्या सेमी कन्डक्टर किंवा इलेक्ट्रॉनिक उद्योगाला बसणार आहे. दुसरीकडे शेतीला वगळून उद्योगाला प्राधान्यक्रमाने पाणी दिल्यामुळे शेतीचंही नुकसान होतंय. तैवानमधून सिंडी सुई यांचा रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)