कोरोना व्हायरस : कोरोनाग्रस्त नवऱ्याचा मृत्यू, तिलाही बाधा, डॉक्टर बोलतात घरी जा

भौगोलिकदृष्ट्या स्पेन हा देश इटलीच्या जवळ आहे. कोरोना व्हायरसचा चीननंतर सर्वाधिक प्रसार इटलीत झालाय. त्यामुळे स्पेननं खबरदारी घेणं आवश्यक होतं. मात्र, स्पेननं फारच धीम्या गतीनं पावलं उचलली. परिणामी आता अनेक अटी लागू कराव्या लागतायत.

स्पेनमधील माद्रिदसारखं नेहमी वर्दळ असणारं शहर आता ओस पडलं आहे. रस्त्यावर कुणीच दिसत नाही. ना माणसं, ना गाड्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)