आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा टीकेच्या प्रश्नावर काय म्हणाले?
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा टीकेच्या प्रश्नावर काय म्हणाले?
2 एप्रिलला आसाममधील दुलियाजानमध्ये एका BBC पत्रकाराने आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना काही प्रश्न विचारले. ते आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या प्रचार मोहिमेचं नेतृत्व करत आहेत.
सरमा यांनी या संवादाचा एक व्हीडिओ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पोस्ट केला आहे.
बीबीसीच्या प्रश्नांना सरमा यांनी दिलेल्या उत्तरांची संपूर्ण आणि संपादित न केलेली आवृत्ती येथे सादर केली आहे.
रिपोर्ट: जुगल पुरोहित
व्हीडिओ पत्रकार: प्रभात कुमार
सहाय्य: दिलीप कुमार शर्मा
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






