इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी, कुणामुळे भारतात किती वाघ वाढले? सोपी गोष्ट 832

व्हीडिओ कॅप्शन, प्रोजेक्ट टायगर: इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी, कुणामुळे किती वाघ वाढले? सोपी गोष्ट 832
इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी, कुणामुळे भारतात किती वाघ वाढले? सोपी गोष्ट 832

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 एप्रिलला म्हैसूरमध्ये 2022 सालच्या व्याघ्रगणनेची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यानुसाार देशात वाघांची संख्या 3,167 पर्यंत पोहोचली आहे.

प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

पण हे प्रोजेक्ट टायगर काय आहे? त्याची सुरुवात कशी झाली होती? वाघांच्या वाढत्या संख्येचा काय परिणाम होतो?

जाणून घेऊया या सोपी गोष्टमध्ये.

लेखन-निवेदन - जान्हवी मुळे

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)