ट्रान्सजेंडर समुदायाला नवीन विधेयकामुळे चिंता का वाटतेय?
ट्रान्सजेंडर समुदायाला नवीन विधेयकामुळे चिंता का वाटतेय?
श्रुती, झोया आणि अम्रित यांच्याप्रमाणेच ट्रान्सजेंडर समुदायातल्या लोकांसमोर हा प्रश्न आता आणखी गंभीर झाला आहे. त्याला कारणीभूत ठरलं आहे तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) सुधारणा विधेयक 2026.
सरकारचं मात्र म्हणणं आहे की, आधीच्या कायद्यात अंमलबजावणीत अडचणी येत असल्यामुळे नवीन विधेयक आणलं.
रिपोर्ट - प्राची कुलकर्णी
शूट - नितीन नगरकर
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






