You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्लॅक बॉक्सबद्दल रोहित पवारांचे ‘हे’ आक्षेप, AAIB ने काय माहिती दिली होती?
ब्लॅक बॉक्सबद्दल रोहित पवारांचे ‘हे’ आक्षेप, AAIB ने काय माहिती दिली होती?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीत अपघात झालेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
बारामतीतल्या या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला.
पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले, "अजितदादांचा अपघात आहे की घातपात हा प्रश्न अजूनही कायम आहे?"
Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) ने याबाबत काय म्हटले होते देखील आपण जाणून घेऊ.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)