इस्रो चंद्रयान 3: चंद्रावरच्या मातीत रोप लावणं शक्य आहे का?

व्हीडिओ कॅप्शन, इस्रो चंद्रयान 3: चंद्रावरच्या मातीत रोप लावणं शक्य आहे का? सोपी गोष्ट 929
इस्रो चंद्रयान 3: चंद्रावरच्या मातीत रोप लावणं शक्य आहे का?
चंद्रयान

भारताचं चंद्रयान-3 23 ऑगस्टला यशस्वीरीत्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरलं, त्यातून आता प्रज्ञान रोव्हर बाहेरही आलं आहे, ज्याच्या मदतीने इस्रो पुढचं संशोधन सुरू करेल.

पण हे सगळं संशोधन चंद्रावरच होईल, कारण चंद्राची माती आणि इतर खडक काही पृथ्वीवर परत आणणं सध्याच शक्य नाही.

पण तुम्हाला माहिती असेलच, यापूर्वीच्या अनेक चांद्र मोहिमांमध्ये रशिया, अमिरेका आणि चीनने चंद्रावरून बराच मालमसाला पृथ्वीवर संशोधनासाठी आला आहे.

एक प्रश्न अनेक जण विचारत आहेत – चंद्रावरची माती कशी असते? त्यात काही पिकवणं शक्य आहे का? शोधू या याच प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)