दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचे बारामतीतले जुने सहकारी काय म्हणाले?

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचे बारामतीतले जुने सहकारी काय म्हणाले?

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार की नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीशी बोलताना अजित पवारांचे जुने सहकारी किरण गुजर यांनी पार्थ पवारांची भूमिका स्पष्ट केली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)