You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मौत का कुँआ'मधले स्टंटबाज रोज मृत्यूला असा चकवा देतात
ट्यूबलाईट्सचा चकचकाट, गाड्यांचा कर्कश आवाज आणि वेगावर स्वार होऊन प्रेक्षकांना बोटं तोंडात घालायला लावणारे बाईक आणि कारचे स्टंट्स करणारे कलाकार कोण असतात?
कोणत्याही गावात किंवा शहरात जत्रा आली की त्यातलं प्रमुख आकर्षण असतं मौत का कुँआ. पाहा या स्टंटबाजांचं आयुष्य कसं असतं.
व्हीडिओ - अन्शुल वर्मा
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)