You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईच्या महापौरपदी विराजमान झालेल्या रितू तावडेंची विशेष मुलाखत; ठाकरेंबद्दल काय म्हणाल्या?
मुंबईच्या महापौरपदी विराजमान झालेल्या रितू तावडेंची विशेष मुलाखत; ठाकरेंबद्दल काय म्हणाल्या?
मुंबई महानगर पालिकेत महायुतीला यश मिळाल्यानंतर भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे यांची बिनविरोध निवडणूक जवळजवळ निश्चित आहे.
कोण आहेत रितू तावडे? भाजप BMC कशी चालवणार? त्यांच्या योजना काय? पाहा रितू तावडे बांगलादेशी, ठाकरे, फेरीवाल्यांबद्दल काय म्हणाल्या...
मुलाखत - दीपाली जगताप
शूट - शार्दुल कदम
एडिटिंग - राहुल रणसुभे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)