अशोक खरात प्रकरण : शोषण, फसवणूक होऊनही महिलांना आवाज उठवणं अवघड का जातं?
अशोक खरात प्रकरण : शोषण, फसवणूक होऊनही महिलांना आवाज उठवणं अवघड का जातं?
धार्मिक विधी आणि उपासनेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करण्याऱ्या अशोक खरात प्रकरणात सोशल मीडियावर काही प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
यामध्ये खरात या बायकांना कळलं कसं नाही, याबद्दल त्या बोलल्या का नाहीत असं म्हणत अनेकांनी त्यांनाच दोष दिला आहे.
अंधश्रद्धेला बळी पडलेल्या, फसवल्या गेलेल्या महिलांना दोष देणं सोपं आहे, पण महिला या गोष्टीला बळी का पडल्या, शोषण होऊनही गप्प का बसल्या याचा विचारही व्हायला हवा.
याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर, अॅडव्होकेट रमा सरोदे, महिला हक्क कार्यकर्त्या रेणुका कड यांनी काय भूमिका मांडली?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)