नाशिकमधल्या या गावातले लोक 70 फूट खोल विहिरीत रोज का उतरतात?

व्हीडिओ कॅप्शन, नाशिकमधल्या या गावातले लोक 70 फूट खोल विहिरीत रोज का उतरतात?
नाशिकमधल्या या गावातले लोक 70 फूट खोल विहिरीत रोज का उतरतात?

नाशिक जिल्ह्याच्या गंगोदावरी गावात पाणी टंचाईमुळे विहिरीत तब्बल 70 फूट खोल उतरावं लागत आहे. यासाठी त्यांना जीवाचा धोका पत्करून आणि कसरत करून विहिरीत उतरावं लागतंय.

फोटो स्रोत, Getty Images

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)