You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विमान इमर्जन्सी लँडिंगदरम्यान धावपट्टीवरून घसरलं आणि थेट समुद्रात कोसळलं
विमान इमर्जन्सी लँडिंगदरम्यान धावपट्टीवरून घसरलं आणि थेट समुद्रात कोसळलं
एक लहान विमान इमरजन्सी लँडिंगदरम्यान रनवेवरून घसरलं आणि थेट शेजारच्या समुद्रात जाऊन पडलं. ही घटना सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये 10 फेब्रुवारीला घडली.
Fokker 50 प्रकारचं हे विमान Starsky Aviation ही कंपनी ऑपरेट करत होती. टेकऑफनंतर काही वेळातच पायलटला काहीतरी तांत्रिक बिघाड लक्षात आला, तेव्हा त्याने लगेचच विमान परत मोगादिशूच्या एडन अड्डे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)