You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टिपू सुलतान खरंच हिंदूविरोधी होता का?
टिपू सुलतान खरंच हिंदूविरोधी होता का?
टिपू सुलतान हे नाव कायम चर्चेत राहणारं. 18 व्या शतकात ब्रिटिशांविरोधात लढताना रणांगणावर मृत्यू पत्करलेल्या या शासकावरून अनेकदा वाद होताना दिसतो, हिंदुत्ववादी संघटना त्याच्याविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसतात.
पण खरंच टिपू सुलतान आक्रमक होता का?
- मूळ लेख – इम्रान कुरेशी
- व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर
- एडिटिंग – राहुल रणसुभे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)