लव्ह, सेक्स, ड्रग्स - प्रिन्स हॅरींचं पुस्तक या 6 कारणांमुळे वादात

लव्ह, सेक्स, ड्रग्स - प्रिन्स हॅरींचं पुस्तक या 6 कारणांमुळे वादात

प्रिन्स हॅरींचे आत्मचरित्र, स्पेअर, ब्रिटिश राजघराण्याबद्दल तक्रारी आणि आरोपांची मालिका यामुळे चर्चेत आहे.

हे पुस्तक अधिकृतपणे 10 जानेवारीला विक्रीसाठी उपलब्ध होईल, पण बीबीसी न्यूजने स्पेनमध्ये एक प्रत मिळवली आहे, जिथे ते चुकून विक्रीसाठी गेले आहे.

या पुस्तकात हॅरींनी केलेल्या खुलाशांमध्ये पत्नी मेघनबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भावाने केलेला हल्ला असो, त्यांनी अफगाणिस्तानात सेवा बजावत असताना 25 तालिबानी सैनिकांना ठार मारण्याची गोष्ट असो, तसेच लहान असताना कोकेनचं सेवन असो, अशा अनेक गोष्टी चर्चेत आहेत.

पाहा कोणत्या सहा गोष्टींमुळे हे पुस्तक वादात सापडलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)