बांगलादेशात शरणार्थी शिबिरातल्या 'त्या' मुलाचं आयुष्य पाच वर्षांत किती बदललं?

व्हीडिओ कॅप्शन, बांगलादेशात शरणार्थी शिबिरातल्या 'त्या' मुलाचं आयुष्य पाच वर्षांत किती बदललं?
बांगलादेशात शरणार्थी शिबिरातल्या 'त्या' मुलाचं आयुष्य पाच वर्षांत किती बदललं?

अन्वर सादिकचा जन्म झाला, तेव्हा त्याची आई जगण्यासाठी झडपडत होती.

2017 साली बीबीसीची टीम बांगलादेशच्या शरणार्थी शिबिरात गेली होती, तेव्हा त्यांची अन्वरशी भेट झाली होती. आता तो पाच वर्षांचा आहे.

पाच वर्षांनंतर त्याचं आयुष्य कसं आहे, पाहा हा विशेष रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)