You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्षानुवर्षं बोटीवरच आपलं आयुष्य जगणारे हे लोक कोण आहेत?
वर्षानुवर्षं बोटीवरच आपलं आयुष्य जगणारे हे लोक कोण आहेत?
आंध्र प्रदेशातील पोलावरम जिल्ह्यात असलेल्या चिंतुरूमध्ये साबरी नदीवर या बोटी आहेत. या बोटींवर सुमारे 50 लोक राहतात.
पिढ्यानपिढ्या ही कुटुंबं नदीकाठी तरंगत आपलं आयुष्य जगतायत चांगल्या भविष्याची वाट पाहत आहेत.
रिपोर्ट : लाक्कोजी श्रीनिवास
शूट, एडिट : सुधा पोला
शूट : लंका प्रभास
ड्रोन : देवांसी प्रवीण
निर्मिती: सतीश उरुगोंडा
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)