तीन गोष्टी, खोटे हिरे, लाखोंची गुंतवणूक; टॉरेसने गुंतवणूकदारांचे 200 कोटी कसे बुडवले? तीन गोष्टी पॉडकास्ट 08 जानेवारी

आजच्या तीन गोष्टी १. मुंबईत 'टोरेस'ने 200 कोटींचा घोटाळा कसा केला? २. अमेरिकेने ग्रीनलँडवर कब्जा करावा, असं ट्रम्प का म्हणतायत? ३. भीमा कोरेगाव-एल्गार परिषद प्रकरणात दोघांना जामीन