टिक टॉकचा धोका अमेरिकेसह अनेक देशांना का जाणवतोय?
टिक टॉक या व्हीडिओ शेअरिंग अॅपचे जगभर अब्जावधी युजर्स आहेत.
भारताने टीक टॉकवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेनेही आपल्या देशात बंदी घालण्याचे संकेत दिलेयत.
चीन सरकार या अॅपच्या माध्यमातून हेरगिरी करतंय असे आरोपही केले जातायत. टिकटॉकने या आरोपाचं खंडन केलंय. अमेरिकेत बंदी घातली गेली तर टीक टॉकचं भविष्य काय असेल? याविषयीचा हा रिपोर्ट
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)