कोरोना व्हायरस: क्वॉरंटाईन झालेल्या वुहान शहरात राहणं कसं असतं?
जागतिक आरोग्य संकट असलेल्या या संसर्गजन्य कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील देशांमध्ये कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत.
चीनच्या वुहामनध्ये पहिल्यांदा या व्हायरसचा उद्रेक झाला. जसजसा व्हायरसचा प्रसार वाढू लागला तसं अख्खं शहर ठप्प झालं. चीन प्रशासानाने म्हटलंय जे काही भयानक व्हायचं होतं ते घडून गेलंय.ॉ
पण लोकांना क्वॉरंटाईन म्हणजेच विलगीकरणाच्या काळात त्यांचे काय अनुभव होते, हे वुहानचे नागरिक सांगू पाहतायत.
बीबीसीला ठप्प झालेल्या वुहान शहरातून काही व्हिडिओ हाती लागलेत. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट.
- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा - पुण्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण: पाहा ताजे अहवाल काय सांगतात
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार कोरोना व्हायरस?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)