डोक्यात सेक्सचे विचार असले की माणसं खोटं बोलतात?
सेक्सचे विचार डोक्यात असले की माणसं खोटं बोलतात असं अनुमान संशोधकांनी काढलं आहे. जोडीदार मिळवण्यासाठी ते काहीही सांगायला, खोटं बोलायला तयार असतात, असं संशोधक सांगतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)