चंद्रयान - 3 उतरत असताना अठराव्या मिनिटाला कोणता अडथळा आला होता?
चंद्रयान - 3 उतरत असताना अठराव्या मिनिटाला कोणता अडथळा आला होता?
चंद्रयान-3 मोहिमेत विक्रम लँडर चंद्रापासून 150 मीटर अंतरावर असताना हे काम पाहत असलेल्या शास्त्रज्ञांचा श्वास रोखला गेला होता, हे तुम्हाला माहीत आहे का?
होय. लँडिंगदरम्यानचे ते 30 सेकंद अतिशय महत्त्वाचे होते. या टप्प्यावर प्रत्येक मोहिमेत काम करत असलेल्या प्रत्येक शास्त्रज्ञाचा काळजाचा ठोका चुकला होता. पण या कालावधीत असं काय घडलं होतं? चला जाणून घेऊ.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
Facebook पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



