पठाण सिनेमावर कंगना राणावत काय म्हणाली?
शाहरूख खानचा पठाण सिनेमा एकीकडे कोटींची उड्डाणं घेत असल्याच्या बातम्या येत असतानाच दुसरीकडे पठाण सिनेमाला विरोध मात्र कायम दिसतोय.
बॉलिवूडमधून यात कंगना राणावत यांनी ट्विटरवर पठाण सिनेमा विरोधात उघड भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. कंगना राणावत आता ट्विटरवर परतली असून तिचं ट्विटर अकाऊंट ट्विटरनेच यापूर्वी बंद केलं होतं. मात्र आता ट्विटरवर परतल्यावर कंगना राणावतने पठाण सिनेमाबद्दल तिची मतं मांडण्यास सुरुवात केली आहे.
पाहा ती काय म्हणाली.
हेही वाचलंत का?
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



